By  
on  

रेणुकाने बाबा राहुल देशपांडेंना या अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राहुल देशपांडे आणि रेणुका ही बाप-लेकीची जोडी नेटिझन्सची लाडकी आहे.  रेणुकाचे लोभस लूक आणि अवखळ वागणं प्रत्येकालाच मोहात पाडतं. मुळातच दिसायला गोड असलेली रेणूका अनेकदा बाबा राहुल  देशपांडेसोबत सोशल मिडियावर दिसत असते.  

 

 

नुकताच तिचा आणखी एक व्हिडियो शेअर केला आहे. आज राहुल देशपांडेचा वाढदिवस आहे. बाबांच्या वाढदिवसानिमित्त रेणुका कि बोर्डवर हॅपी बर्थ डे टु यू ची ट्युन वाजवताना दिसते आहे. एरवी राहुल यांच्याकडून विविध गाणी ऐकायची सवय असलेल्या चाहत्यांना रेणुकाचं हे गोड सरप्राईज आवडलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive