By  
on  

अभिनेता सुबोध भावे झळकतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेता सुबोध भावे आपल्या सशक्त अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या प्रत्येक सिनेमाची, मालिकेची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सुबोधचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.

 ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेाच्या अभूतपूर्व यशानंतर या सिनेमाचा दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि सुबोध पावनखिंड हा आगामी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतायत.  या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाणार आहे. याच सिनेमाच सुबोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे  समजतेय. 

त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत सुबोधला पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

 

 

 

 

 

 

(Source : Maharashtra Tiimes )

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive