By  
on  

या मराठमोळ्या अभिनेत्रीने नवरात्रीमध्ये साकारल्या या रणरागिणी, पाहा फोटो

नवरात्रीमध्ये मुख्यत्वाने होतो तो स्त्रीशक्तीचा जागर. रिअल लाईफमधील असो वा रील लाईफमधील नायिका कायमच लक्षवेधी राहिल्या आहेत. आताही एका अभिनेत्रीने स्वातंत्र्यलढ्यातील नायिकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून रिक्रिएट केलं आहे. ती अभिनेत्री आहे अमृता धोंगडे.  अमृताने स्वातंत्र्यलढ्यातील 8 नायिकांना प्रेक्षकांसमोर सादर केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive