By  
on  

दस-यानिमित्त लाल रंगाच्या साडीत अमृता खानविलकरचं खास फोटोशूट

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही अमृताने दस-यानिमित्त खास फोटो शेअर केले आहेत. एक छान साडी नेसून जबरदस्त फोटोशूट तिने नुकतंच  पोस्ट केलंय.

 

अमृता नेहमीच साडी नेसण्याला प्राधान्य देते. 

लाल रंगाच्या साडीत अमृताच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. 

तिच्या ह्या फोटोंवर चाहते भलतेच फिदा झाले आहेत. 

 

 

 

अमृताच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि क़ॉमे्ंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive