साडीत दिसला सायलीचा घायाळ करणारा अंदाज, पाहा Photos

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं आहे. काहे दिया परदेस मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सोशल मिडीयावर सायली सतत सक्रीय असते. आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना अपडेट ठेवण्यात सायली नेहमीच पुढे असते. 

या  अगदी लाईट कलरच्या ब्ल्यू रंगाच्या साडीत सायलीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

सायलीच्या या स्टनिंग लुकवर चाहतेच काय पण सेलिब्रिटीसुध्दा फिदा झाले आहेत. 

 

सायली सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते.तिच्या या साडीतील फोटोशूटसोबतच तिचा हा रील व्हिडीओसुध्दा चाहत्यांना खुप पसंतीस पडतोय. 

 

Recommended

Loading...
Share