नवरी नटली, हळद लागली...... पार पाडला सुयश टिळक- आयुषी हळदी समारंभ

By  
on  

अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे या जोडीचं लग्न आता अगदी जवळ येऊन ठेपलं आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या विधीला सुरुवात झाली आहे. नुकताच या दोघांच्या हळदीचा समारंभ पार पडला. अत्यंत खासगी समारंभात या दोघांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे. काही महिन्यांपूर्वी सुयश आणि आयुषीने साखरपुडा केला होता. त्यानंतर सोशल मिडीयावर पोस्ट करून साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share