‘हिंदु सणावेळीच लोकांना ज्ञान का देता?’ नेटिझन्सनी रितेशला विचारला प्रश्न

By  
on  

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडियावर सक्रिय असतो. अनेकदा तो क्युट व्हिडियोही पोस्ट शेअर करत असतो. आता मात्र त्याच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. रितेशने शेअर केलेल्या पोस्टमध्ये मिठाईच्या किंमती टाकल्या आहेत. मजेशीर म्हणजे सणांमध्ये मिठाईचे वाढते दर आणि दुसरीकडे त्यानंतर वजन कमी करण्यासाठी लागणारा खर्च लिहिला आहे.

 

 

यात लाडू, जलेबी, काजू बर्फी आणि चॉकलेटचे भाव सांगितले आहेत. या लिस्टच्या शेवटी वजन कमी करण्यासाठी लागणारे पैसे. हे शेअर करत “डोक लावून निवडा, मला वाटलं तुम्हाला चेतावनी देऊ.’  यावर एका युझरने ‘तुम्ही फक्त सनातनी सण असतात तेव्हा ज्ञान देता का? ईद किंवा ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही शांत बसलेले असता.’ अशा आशयाची कमेंट केली आहे. यावर रितेशनेही त्याच्या खास अंदाजात या नेटिझनला उत्तर दिलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share