‘हिरकणी’ ला दोन वर्षं पुर्ण, प्रसाद ओकने शेअर केली खास पोस्ट

By  
on  

इतिहासात अनेक नावं आहेत जी सुवर्णाक्षरात लिहिली जातील. पण या इतिहासात एक ‘हिरकणी’ अशीही आहे जी स्वत:च्या तेजाने झळकते.  याच हिरकणी गोष्ट दिग्दर्शक प्रसाद ओक पडद्यावर घेऊन आले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं नाव कमावलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP