नेहा महाजनने केली या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात, दिसणार हटके भूमिकेत

By  
on  

बाबू या आगामी सिनेमातून अभिनेता अंकित मोहन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात अभिनेता अंकित मोहनचे जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. अंकितने या सिनेमासाठी बरीच मेहनत घेतली आहे.   या सिनेमात अंकितसह रूचिरा जाधव आणि नेहा महाजन झळकणार आहे.

 

 

यावेळी नेहाचा लूक सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये नेहाने लाल साडी नेसली आहे. ती एका गृहिणीच्या लूकमध्ये दिसते आहे. याशिवाय अंकित आणि नेहा केवीन नाईफ' या वेबसिरीज मध्ये दिसणार आहेत.  नुकतच अंकित आणि नेहाने या वेब फिल्मसाठी चित्रीकरण सुरु केलं आहे.

Recommended

Loading...
Share