लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाढदिवसानिमित्त या कलाकारांनी केल्या आठवणी ताज्या

By  
on  

मराठी सिनेमा लक्ष्मीकांत बेर्डेंच्या नावाशिवाय अपुर्ण आहे. मनमुराद हास्याच्या लाटेवर स्वार करायला लावणार लक्ष्या म्हणजेच चतुरस्त्र अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.  विनोदाचे अफलातून टायमिंग आणि चेहऱ्यावरील तेवढेच विनोदी हावभाव या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. आज लक्ष्मीकांत यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने अनेक कलाकारांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share