By  
on  

Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नथीचा नखरा पाहा

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

नथ म्हणजे आपल्या महाराष्ट्राची परंपरा. मराठमोळ्या स्त्रियांचं सौंदर्य खुलवणा-या नथीचा नखरा करण्यात अभिनेत्री अग्रेसर असतात. प्राजक्ताने नुकताच आपला नथीचा नखरा चाहत्यांशी शेअर ेकला आहे. 

 

 

या गुलाबी रंगाच्या साडीत प्राजक्ता खुलून दिसतेय. 

प्राजक्ताचा हा लुक चाहत्यांना खुपच आवडतोय.. 

विविध आऊटफिटस्मधले प्राजक्ताचे फोटोशूट पाहणं हे चाहत्यांसाठी पर्वणीपेक्षा कमी नसतं.

चाहत्यांनी प्राजक्ताच्या या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive