By  
on  

अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी केलं शेअर

‘स्ट्रगलर साला’, भोसले नंतर अभिनेता संतोष जुवेकर पुन्हा एकदा वेबमाध्यमात जादू पसरवण्यास सज्ज झाला आहे. संतोषने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आगामी वेबसिरीजबाबत शेअर केलं आहे. ‘धारावी बॅंक’ असं संतोषच्या आगामी वेबसिरीजचं नाव आहे.

 

 

चला आता सगळ्या सुट्टया संपल्या.... चला कामाला लागा आता. Lights.... Camera..... Sound....Action!!! हे कॅप्शन देत त्याने आगामी प्रोजेक्टविषयी शेअर केलं आहे.  भोसले नंतर संतोषची ही दुसरी हिंदी वेबसिरीज आहे. यापुर्वी संतोष भोसले या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिरीजमध्ये त्याच्यासोबत मनोज वाजपेयी देखील होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive