By  
on  

लंडनमध्ये एन्जॉय करताना दिसली ही मराठी अभिनेत्री, पाहा Photos

 बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर येणारी गोड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. 

नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

आतासुध्दा नेहाने एक जबरदस्त फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलंय. 

सोशल मिडीयावर नेहा सतत सक्रीय असते. 


सध्या नेहा लंडनमध्ये सुट्टया एन्जॉय करतेय. 

लंडनमधील अनेक मनमोहक फोटो नेहा चाहत्यांशी शेयर करतेय. 

पती शार्दुल सिंग बयास आणि काही मित्र-मंडळींसोबत नेहा खुप मजा करतेय.

नेहाचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसतायत. 

चाहते नेहाच्या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive