By  
on  

पौराणिक मालिकेत झळकलेल्या या अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत दिसलेली अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या मालिकेत चोपडाईच्या व्यक्तिरेखेत दिसलेली सई कल्याणकर हिचा साखरपुडा झाला आहे. झक्कास या मराठी सिनेमासह सई अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेशिवाय सई तुझं नि माझं घर श्रीमंताचं या मालिकेतही झळकली होती. 

 

 

सईचा अलीकडेच प्रशांत शिवराम यांच्यासोबत साखरपुडा झाला आहे. सईचा यापुर्वी अभिनेता संजय शेजवळकर याच्यासोबत साखरपुडा झाला होता. पण काही कारणाने या नात्याबाबत पुढील अपडेट मिळाली आहे. या दरम्यान सईच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive