By  
on  

पैठणीत खुललं संजना फेम रुपाली भोसलेचं सौंदर्य, चाहते झाले घायाळ

आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका आहे. या मालिकेच्या कथानकाने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवलंय. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. या मालिकेत संजना ही खलनायिका व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. नेहमीच मालिकेत टीकेची धनी होणारी संजना ऑन स्क्रीनप्रमाणे ऑफस्क्रीनसुध्दा प्रचंड स्टायलिश आहे. पण साडीवर तिचं जीवापाड प्रेम आहे. नुकतंच सणासुदीच्या निमित्ताने रुपालीने पैठणीत केलेलं फोटोशूट खुप व्हायरल होतंय. 

 

रुपालीवर होणारी भरमसाठ टिका हीच तिच्या कामाची पोचपावती आहे. 

 

रुपाली सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

या पैठणी साडीत तिच्या सौदर्याला चार चांद लागले आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive