By  
on  

हाय गर्मी ! आदिनाथ कोठारेचं शर्टलेस फोटोशूट पाहिलंत का?

मराठमोळा हॅण्डसम अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक  म्हणजे आदिनाथ कोठारे. आदिनाथ सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह असतो. आपले विविध फोटोशूट तो  चाहत्यांशी शेअर करतो.

नुकतंच आदिनाथने शर्टलेस फोटोशूट शेयर करत तरुणींना घायाळ केलं आहे.

 

 

प्रत्येक फोटोंसोबत आदिनाथने  दिलेल्या ओळी खुप बोलक्या आहेत.  

 

सध्या त्याचे लूक्स चाहत्यांना प्रेमात पाडत आहेत.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive