By  
on  

गोव्याच्या किना-यावर ही मराठीअभिनेत्री करतेय व्हेकेशन एन्जॉय

'माझा होशील ना' या छोट्या पडद्यावरच्या मालिकेने रसिकांचं खुप प्रेम मिळवलं. माझा होशील ना या मालिकेमुळे अभिनेत्री  गौतमी देशपांडे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतली नायिका सई म्हणून गौतमीने तमाम रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

गौतमी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. 

गौतमी सध्या गोव्यात आहे आणि तिथे समुद्रकिनारी ती मनसोक्त सुट्ट्या एन्जॉय करतेय. 

 

 

समुद्रकिनारी चिल आऊट करताना गौतमी पाहायला मिळतेय.  

 

या निळ्याशार रंगाच्या ड्रेसमध्ये समुद्रात धम्माल करताना गौतमी खुपच क्यूट दिसतेय.  

 

जवळचे मित्र-मैत्रिणी आणि त्यांच्या कुटुंबासोबत गौतमीने ही ट्रीप एन्जॉय केली. 

 

या शॉर्ट ड्रेसमध्ये गौतमी खुपच सुंदर दिसतेय. 

 

 

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय नायिका म्हणून गौतमीने आपलं स्थान निर्माण केलं आहे.  तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागून राहिल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive