By  
on  

करण जोहरच्या आगामी सिनेमात लागली अमेय वाघची वर्णी

वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सगळ्यातच खास छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेय आजवर मिळालेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं सोनं केलं आहे. अमेय चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून भेटत असतो. आताही त्याने एक खास बातमी शेअर केली आहे. अमेय करण जोहरच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. ‘गोविंदा मेरा नाम’ असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

या सिनेमात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी हे मुख्य भूमिकेत असणार आहे. गोविंदा वाघमारे असं या सिनेमात विकीच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. शशांक खेतान या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive