By  
on  

रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसला पूजा सावंतचा दिलखेचक अंदाज

 बॉलिवूड अभिनेत्रींच्या तोडीस तोड असणारी मराठीतली आघाडीची अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.पूजा सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते. नुकतंच पूजाने शॉर्ट ड्रेसमधले क्यूट फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

या महिन्यातच महाराष्ट्रातील थिएटर्स पुन्हा उघडण्यात आली आहेत. मनोरंजनसृष्टीला पुन्हा न्याने उभारी मिळतेय. पूजाने मूव्ही नाईटसाठी जाताना हा शॉर्ट रेड ड्रेस परिधान केला होता. 

या ड्रेसमध्ये पूजा खुपच सुंदर दिसतेय. 

या लुकवर पूजाने कॅरी केलेली काळ्या रंगाची स्लॅंटिग बॅग उठून दिसतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive