By  
on  

अंकित मोहनच्या पत्नीचं हे मॅटर्निटी फोटोशूट तुम्ही पाहिलंत का?

अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुचि सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. या सेलिब्रिटी कपलने गणेशोत्सवात चाहत्यांना गुड न्यूज दिली. लवकरच हे गोड कपल आई-बाबा होणार आहेत. 

फतेशिकस्त या ऐतिहासिक मराठी सिनेमात दोघंही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchi Savarn (@ruchisavarn)

अंकितची पत्नी रुची सवर्णचे मॅटर्निटी फोटोशूट प्रचंड व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchi Savarn (@ruchisavarn)

रुची सध्या आई होण्याचा हा काळ खुप एन्जॉय करतेय. 

अंकीत रुचीची या काळात प्रचंड काळजी घेताना पाहायला मिळतोय. 

रुची अंकितच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्स व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive