By  
on  

वाघाचा स्वॅग! अमेयने वाढदिवशी गिफ्ट घेतली मर्सिडीझ्

आज वाघांच्या अमेयचा वाढदिवस आहे. सशक्त अभिनेता आणि आपल्या हजरजबाबी विनोदी वृत्तीसाठी प्रसिध्द असलेल्या अमेयवर सर्व चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण आजच्या दिवशी अमयने एक जबरदस्त कारनामा केला आहे. त्याने स्वत:लाच एक जबरदस्त गिफ्ट दिलं आहे, अमेयने वाढिवसाच्या मुहूर्तावर नवी कोरी मर्सिडीज् कार खरेदी केली आहे. तिच्यासोबतचा खास फोटो शेअर करत अमयने ही आनंदवार्ता चाहत्यांना दिली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

अमेय पोस्टमध्ये लिहतो.पुढचा प्रवास खडतर असेल…. तर तो Mercedes ने करावा म्हणतो ! अमेयच्या या पोस्टवर चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच कारनिमित्त अभिनंदनाचासुध्दा वर्षाव करत आहेत. अनेक मोठमोठ्या कलाकारांनीसुध्दा अमेयचं कौतुक केलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive