By  
on  

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मराठी कलाकारांनी वाहिली श्रध्दांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज वयाच्या १०० व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. त्यांनी आज 15 नोव्हेंबर  रोजी पहाटे अखरेचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरांतून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली जात असतानाच अनेक मराठी सेलिब्रिटींनी बाबासाहेबांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. सोशल मिडीयावर सर्वांनीच बाबासाहेबांसाठी खास भावूक पोस्ट केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive