By  
on  

हे मराठी सेलिब्रिटी कपल बनले आई-बाबा, गोंडस चिमुकला आला घरी!

मराठी व हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री खशबू तावडे हिने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. खशबू अाणि तिचे पती अभिनेते संग्राम साळवी हे दोघे आई-बाबा झाले आहेत. खशबूने एका गोंडस चिमुकल्याला जन्म दिला आहे. दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी तिने बाळाला जन्म दिला असून त्याच नाव राघव असल्याचं तिने सांगितलं आहे. खुशबु तावडे असं देखील म्हणाली आहे कि आम्हाला निवडल्याबद्दल धन्यवाद. अभिनेत्री खुशबु तावडे हिने ५ मार्च २०१८ रोजी अभिनेता संग्राम साळवी ह्याच्याशी लग्नगाठ बांधली होती. बालदिनाचं औचित्य साधून दोघांनी देखील हि सुखद बातमी चाहत्यांना दिली आहे.

या पोस्टमुळे खुशबू आणि संग्रामवर चाहते तसेच सेलिब्रिटी वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive