By  
on  

‘बाबासाहेब शिवकार्य चालू ठेवा’ म्हणत प्रवीण तरडे यांनी शिवशाहीरांना केला मानाचा मुजरा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी खास पोस्ट शेअर करुन बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

 

 

अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी खास पोस्ट शेअर करुन बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये प्रवीण म्हणतात, ‘जे शिवमहात्म्य आमच्या मनांत कानात पेरलत , ते स्वर्गस्थ देवदेवतांना ही ऐकवा .. बाबासाहेब शिवकार्य चालू ठेवा’ यासोबतच प्रवीण यांनी बाबासाहेबांचा फोटो शेअर केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive