By  
on  

सिद्धार्थ जाधव म्हणतो, ‘वाटत असतं..कि या सिनेमाचा भाग आपण असायला हवं होतं..’

क्लासमेट्स मराठी सिनेमा आपल्यापैकी अनेकांच्या लाडक्या सिनेमापैकी एक आहे. आजच्या जनरेशनची गोष्ट या सिनेमात दिसली. मित्र आणि मैत्रीसाठी कधीही धावून येणा-या मित्रांची गोष्ट या सिनेमाने मांडली. या सिनेमाच्या चाहत्यांमध्ये एका कलाकाराचाही समावेश आहे. 

 

 

अभिनेता सिद्धार्थ जाधवने या सिनेमाबाबत खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थ आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘माझी classmates moment... एखादा सिनेमा पाहिला कि कलाकार म्हणून आपल्याला वाटत असतं..कि या सिनेमाचा भाग आपण असायला हवं होतं..
त्यातलाच एक आदित्य सरपोतदार या माझ्या भावाने दिग्दर्शित केलेला सिनेमा "classmates"...
कॉलेज life , मित्र, आणि आयुष्य.. उत्तम सिनेमा..
या सिनेमाचा मी "तसा" भाग नाहीय.. पण आज मी तिथेच shoot करतोय माझ्या सिनेमाचं..जिथे classmates च्या काॅलेजचं shoot झालं होतं.. आणि असं वाटलं कि ही "classmates moment" enjoy करायला पाहीजे.. म्हणून उत्साहाने फोटो काढले... P.C @swapnilloke
तेरी मेरी यारीया होऽऽऽऽऽऽऽऽ......
Miss u all team classmates... lv uuu..

Author

Recommended

PeepingMoon Exclusive