सैराट, मेक अप आणि कागर नंतर रिंकू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. रिंकूने आगामी प्रोजेक्टच्या मुहुर्ताचे फोटो शेअर केले आहेत. Project no 1 असं तिच्या आगामी प्रोजेक्टचं नाव आहे. रिंकूने या सिनेमाच्या मुहुर्ताचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी रिंकू पारंपरिक पोशाखात दिसत आहे.