By  
on  

Video : माधुरीच्या गाण्यावर थिरकल्या अभिज्ञा-अंकिता, चाहते झाले घायाळ

दोन मराठमोळ्या अभिनेत्री एका लोकप्रिय हिंदी मालिकेत एकत्र स्क्रीन शेयर करतायत. या दोघींचं ऑफस्क्रीनही खुप छान बॉंडींग आहे. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या अंकिता लोखंडेने अभिज्ञा भावेसोबतचा एक जबरदस्त डान्स व्हिडीओ शेयर केला आहे. पवित्र रिश्ता-२ च्या सेटवर दोघींनी फावल्या वेळेत तो शूट केला आहे. 

माधुरी दीक्षितच्या हमको आज कल है..या सुपरहिट गाण्यावर अंकिता आणि अभिज्ञाने झक्कास ताल धरला आहे. दोघींनी सर्वच स्टेप्स एकत्र एन्जॉय करत केल्याने खुपच सुरेख झाल्याने हा व्हिडीओ हिट ठरतोय. चाहते या दोघींना पाहून घायाळ झाले आहेत.  

 

या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive