By  
on  

ईशा केसकरच्या थ्रोबॅक ब्लॅक आणि व्हाईट फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर

मराठी मालिकाविश्वातील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून ईशा केसकर प्रसिध्द आहे. 'जय मल्हार'मध्ये बानू आणि त्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली ईशा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

 

 

नुकतेच ईशाने आपले ब्लॅक आणि व्हाईट ्अंदाजातले काही फोटो शेअर केले आहेत. 

 

 

या फोटोंमध्ये ईशा खुपच स्टनिंग दिसतेय. शॉर्ट हेअर कटमधला हा लुक तिला साजेसाच आहे. 

ईशा केसकरच्या या घायाळ करणा-या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive