By  
on  

कुशल आणि स्नेहलला पडलं आहे अजब कोडं, चाहत्यांना विचारलं उत्तर

चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील लाडक्या विनोदवीरांच्या भन्नाट कल्पना शक्तीला काही तोड नाही. कार्यक्रमात तर ही सर्व मंडळी धम्माल उडवून देतातच पण त्याच बरोबर सोशल मिडीयावरुनसुध्दा चाहत्यांवर हास्याचे कारंजे उडवत असतात.

 

 

हे कलाकार अनेकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून धमाल व्हिडियो शेअर करत असतात. आताही कुशलने एक धमाल व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्याला आणि स्नेहलला अतरंगी प्रश्न पडला आहे. कुशल म्हणतो, ‘ आम्ही दोघं भावंड आहोत हे सेटवर असताना समजलं पण आमच्यातील नेमकं नातं काय असेल? हे म्हणत त्याने एक कोडं विचारलं आहे. अर्थातच नेटिझन्स त्याच्या या कोड्यावर धमाल उत्तर देताना दिसत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive