By  
on  

अभिनेता प्रथमेश परबच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात

अभिनेता प्रथमेश परबच्या करिअरची गाडी सुसाट सुटली आहे. लवसुलभ, डार्लिंग, एक नंबर , टकाटक 2 या सिनेमांनी प्रथमेशच्या करिअरमध्ये नवे टप्पे येत आहेत. यात आता आणखी एका सिनेमाची भर पडली आहे. प्रथमेश त्याच्या आगामी सिनेमाच्या मुहुर्ताचे फोटो शेअर केले आहेत.

 

 

प्रथमेश आगामी ‘होय महाराजा’ या सिनेमाचे फोटो शेअर केले आहेत. आमचं शूटिंग तुझ्या आशीर्वादाने नीट पार पडांदेरे महाराजा......होय महाराजा हे कॅप्शन देत त्याने हे फोटो शेअर केले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive