By  
on  

Photos : शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरचा हा दिलखेचक अंदाज पाहिलात का?

शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नानविविध  फोटोशूट पोस्ट करत ती चाहत्यांकडून वाहवा मिळवते. 

 

आत्तासुध्दा अपूर्वाने तिचे गुलाबी साडीतलं दिलखेचक फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 ही खास गुलाबीन रंगाची जरी-काठाची साडी अपूर्वाने नेसली आहे. साडीत तिच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

 

अपूर्वाच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. तिचा हा साज पाहून चाहते घायाळ नाही झाले तरच नवल.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive