By  
on  

अभिनेत्री स्मिता तांंबेने शेयर केला लेकीसोबतचा गोड फोटो

मराठी सिनेमा आणि मालिका विश्वातील सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी काही महिन्यांपूर्वीच लक्ष्मीचं आगमन झालं. स्मिता आणि विरेंद्र द्विदेवी यांचे २०१९ मध्ये लग्न झाले आहे.स्मिताने लेकीसोबतचा पहिला गोड फोटो चाहत्यांशी शेयर केला आहे. स्मिताने या फोटोत साडी नेसली आहे व ती शूटींगला निघण्याच्या तयारीत दिसतेय. स्मिता लेकीला म्हणतेय, तु मला परवानगी देतेयस म्हणून मी शूटींगचा विचार तरी करु शकतेस, तु माझ्यासाठी अमूल्य आहेस. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smita Tambe (@smitatambe)

 

स्मिताने मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वामध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. स्मिताने जोगवा, ७२ माईल्स, देऊळ यांसारख्या मराठी सिनेमात काम केले आहे. तर सिंघम रिर्टन्स या लोकप्रिय हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive