By  
on  

शॉर्ट ड्रेसमध्ये पूजा सावंतचा दिसला घायाळ करणारा अंदाज

 बॉलिवूड अभिनेत्रींच्या तोडीस तोड असणारी मराठीतली आघाडीची अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.पूजा सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते. नुकतंच पूजाने लाईट पिंक कलरच्या  शॉर्ट ड्रेसमधले क्यूट फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

या ड्रेसमध्ये पूजा खुपच सुंदर दिसतेय. तिने कॅरी केलेली बॅगसुध्दा तिचा हा लुक परिपूर्ण करतेय.

पूजाचा सुपरहिट हॉरर मराठी सिनेमा लपाछपीचा अधिकृत रिमेक असलेला हिंदी सिनेमा छोरीच्या स्क्रिनींगसाठी तिने हा खास लुक कॅरी केला. 

अभिनेत्री नुसरत भरुचासोबत पूजाने हा फोटो क्लिक केला आहे. या सिनेमात ती पूजाने साकारलेली नायिका साकारतेय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive