By  
on  

सई ताम्हणकरच्या ह्या स्टनिंग लुकवरुन हटणार नाही तुमची नजर !

मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाजात प्रेक्षकांसमोर येते. आत्तासुध्दा सईने एक ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

यात सईच्या घायाळ करणा-या अदा पाहायला मिळतायत. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची परिक्षक असलेल्या सईने याच्या एका भागासाठी हा स्टनिंग लुक कॅरी केला.

 

 

सईच्या या घायाळ करणा-या अदा पाहून चाहत्यांनी लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

 

उत्तम अभिनयासोबतच सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive