By  
on  

'पांडू'च्या केळीवालीचे कोणते लुक्स तुम्हाला जास्त आवडले?

महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

पांडू या आगामी सिनेमातून सोनाली एका धमाकेदार विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 

या पांडू हवालदारची केळीवाली उषा ही जबरदस्त भूमिका ती साकारतेय. 

या सिनेमातली सर्वच गाणी आणि सोनालीचे विविध लुक्स तुफान गाजतायत. 

सिनेमात भाऊ कदम सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांची या जोडीला तुफान प्रसिध्दी मिळतेय. 

 

पांडूची केळीवाली उषा प्रेक्षकांना खुपच भावतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive