‘मॅडम पँट घालायला विसरलात का? हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीची उडवली खिल्ली

By  
on  

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील नखरेल शनाया म्हणून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनील विवाहबंधनात अडकली आहे. रसिकाने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी लग्न गाठ बांधली आहे. रसिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. रसिका सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. विविध फोटोशूट आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेयर करते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

मालदिव्स या नयनरम्य ठिकाणी सुट्ट्या आणि हनिमूनसाठी जाणं हे सेलिब्रिटींसाठी सध्या नवीन नाही. त्यातच आता रसिकासुध्दा पती आदित्य बिलागीसोबत हनिमून साजरा करायला मालदिव्सला गेली आहे. तिथले सुंदर सुंदर आकर्षक फोटौ पोस्ट करत ती प्रत्येक अपडेट् चाहत्यांपर्यंत पोहचवतेय  व चाहतेसुध्दा तिला भरभरुन पसंती देतायत. नुकतंच रसिकाने एक बोल्ड आणि ब्युटिफुल फोटोशूट शेयर केलं परंतु त्या फोटोमुळे नेटकरी चांगलेच ट्रोल करु लागले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

एका फोटोमध्ये रसिकाने लाँग शर्ट परिधान केला आहे. या लूकमध्ये रसिका हॉट दिसत आहे. एका यूजरने तिच्या या फोटोवर कमेंट करत ‘तू पँट घालायला विसरलीस’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तू आदित्यचा शर्ट घातला आहेस का?’ असा प्रश्न विचारला आहे. तर काही नेटकऱ्यानी रसिका या लूकमध्ये अतिशय हॉट दिसत आहे असे म्हटले आहे.

 

Recommended

Loading...
Share