By  
on  

नवरी नटली ! नऊवारीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने करोना लॉकडाऊननंतर थिएटर्स उघडल्यानंतर दोन सिनेमांमधून प्रेक्षकांना जबरदस्त सरप्राईज दिलं. एक म्हणजे झिम्मा तर दुसरं म्हणजे पांडू. या सिनेमात भाऊ कदम आणि  केळेवाली उषा साकारणारी महराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी या अफलातून जोडीने अवघ्या महाराष्ट्राला ‘बुरूम बुरूम’ म्हणत वेड लावलं.

सिनेमातला हा सोनालीचा नऊवारीतला साज तिच्या सौंदर्याला चार चॉंद लावतोय. 

गुलाबी रंगाच्या नक्षीदार नऊवारी साडीत सोनाली कुपच खुलून दिसतेय. 

पांडू सिनेमातील लग्नाच्या सीनसाठी सोनालीने खास हा नऊवारीतला गेटअप केला होता. 

चाहत्यांना ही नऊवारीतली नऊरी प्रचंड आवडली असून त्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive