By  
on  

'फुलपाखरु' फेम यशोमान आपटेने सुरु केला हा व्यवसाय

सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक जण आपलं स्वत:चं असं काहीतरी एक विश्व निर्माण करु पाहतंय. अनेक असे कलाकार आहेत जे अभिनयासोबतच आपला व्यवसायसुध्दा मोठ्या जबाबदारीने सांभाळत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट होतंय ते म्हणजे फुलपाखरु मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता यशोमान आपटेचं. 

अभिनेता यशोमान आपटे याने ठाण्यात त्याचं कॅप्टन कूल नावाचं सुंदर असं कॅफे सुरु केलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी नुकतीच या कॅफेला भेट दिली आहे. शेक्स, आईस्क्रीम आणि इतर थंड पदार्थ अशी या कॅफेची खासियत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive