By  
on  

वेणी-फणी करुन दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या विविध लुक्समधून चाहत्यांना घायाळ करते. तिच्या प्रत्येक लुकला एक खास टच असतो. प्रसंगानुरुप तिचे आऊट्सफिट्स खास डिझाईन केलेले असतात. नुकतंच सईने तिचा एक हटके लुक चाहत्यांशी शेयर केला आहे. 

ग्लॅमरस दिसणा-या लुकमध्ये सईने स्कर्ट टॉप आणि त्यावर केसांची लय भारी वेणी घातली आहे. 

वेणी घातलेल्या सईचा हा लुक खुपच उठावदार दिसतोय.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या धम्माल विनोदी शोची परिक्षक असलेल्या सईने एका भागासाठी हा खास लुक कॅरी केला आहे. 

 सईच्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या फोटोंमध्ये सई खुपच सुंदर दिसतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive