By  
on  

'फॅण्ड्री'ची शालू वाढवतेय सोशल मिडीयांचं तापमान, पाहा Photos

फॅन्ड्री सिनेमातली जब्याची शालू तुम्हाला आठवतेय ना...साधी भोळी दोन वेण्या घातलेली.. होय तिच शालू फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले नानाविविध दिलखेचक फोटोशूट आणि रील व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांना ती  घायाळ करते. कारण आती ती अजिबातच साधी-भोळी राहिलेली नाहीय. 

या न्यूजपेपर स्टाईल शॉर्ट वेस्टर्न ड्रेसमध्ये राजेश्वरीचा दिलखेचक अंदाज पाहायला मिळतोय. 

 

सोशल  मिडीयावर राजेश्वरीचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.

 

 

 

 

तिच्या फोटोंना आणि व्हिडीओंना चाहते नेहमी पसंती देताना पाहायला मिळतात. 

राजेश्वरीच्या फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive