By  
on  

सोनाली कुलकर्णीने घेतली कपिल शर्माची मराठीत शाळा, पाहा हा धम्माल व्हिडीओ

मराठी सिनेमातील सशक्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर यांनी नुकतीच हिंदीतील लोकप्रिय शो द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. आपल्या आगामी वेबशोच्या प्रोमोशनसाठी ही मंडळी कपिलच्या मंचावर आली होती. त्यांच्यासोबत अभिनेता रवीकिशनसुध्दा होता. कपिल शर्मा आपल्या स्टाईलने आलेल्या पाहुण्यांची सरबराई करत असतानाच आपल्या मराठमोळ्या सोनालीने कपिल शर्माचीच शाळा घेतली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुध्दा खखळखलून हसाल. 

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं कपिलला मराठी बोलता येत नाही म्हणून चांगलंच सुनावलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive