By  
on  

इंद्रपुरीच्या मेनका आणि रंभाच्या तोडीस तोड आहे महाराष्ट्राच्या अप्सरेचं सौंदर्य

मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. ती  विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. कारण, तिचं प्रत्येक फोटोशूट हे खासच असतं. 

महाराष्ट्राचं महावस्त्र साडीतलं एक शाही फोटोशूट शेयर करत सोनालीने नेटक-यांची मनं जिंकली आहेत. 

या खास फोटोशूटमध्ये सोनालीच्या नथीचा नखरासुध्दा पाहायला मिळतोय. 

दागिने आणि नथ  तिच्या या लुकला  आणखी उठावदार करतायत. 

सोनालीच्या या फोटोशूटला पाहून इंद्रपुरीच्या मेनका आणि रंभासुध्दा फिक्या वाटतात असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

 

सोनालीचा हा घायाळ करणारा अंदाज पाहून अप्सरा आली..असंच म्हणावं लागेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive