By  
on  

Photos : या मराठी कलाकारांनी दिल्या नाताळच्या खास अंदाजात शुभेच्छा

येशू जन्माचा उत्सव म्हणून दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण साजरा करतात. मूळ ख्रिश्चन बांधवांचा असलेला हा सण आता सर्वांचाच झाला आहे. सर्वचजण तो मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात.

पण गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदासुध्दा करोना संकटामुळे नाताळच्या उत्सवावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीसुध्दा प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने घरीच नातेवाईक व मित्रमंडळींच्या सहवासात नाताळ साजरा करतायत. मग यात आपले मराठी सेलिब्रिटी कसे बरं मागे राहतील, त्यांनीसुध्दा नाताळनिमित्त खास फोटोशूट शेयर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajveer (@rajveersinhraje)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive