By  
on  

गोव्याच्या किना-यावर या मराठमोळ्या अभिनेत्याचा रोमान्स, हनिमूनचे फोटो होतायत व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक जोड्या यंदा लग्नबंधनात अडकल्या. लोकप्रिय जोडी सुयश टिळक आणि आयुषी भावे २१ ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले.

लग्नानंतर हे कपल गोव्याला हनिमून एन्जॉय करण्यासाठी गेलं होतं.

त्यांच्या हनिमूनचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

 

सुयश आणि आयुषीचे गोव्यात फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


त्यांचे व्हिडीओसुध्दा चाहत्यांकडून खुप पसंत केले जातायत. 

गोव्याच्या एका रॉयल रिसॉर्टवर सुयश आणि आयुषीने त्यांचा हनिमून एन्जॉय केला. 

 

सुयशला फोटोग्राफीची आवड असल्याने त्याने गोव्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive