By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं'ची गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूचं पाहा Photoshoot

सुख म्हणजे नक्की काय असतं ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेत साधी भोळी गौरी साकारणा-या अभिनेत्री गिरीजा प्रभूचं सोशल मिडीयावर एक मनमोहक फोटोशूट पाहायला मिळतंय. 

 

या लुकमध्ये गौरीला ओळखणं कठिण झालं  आहे. 

 

ट्रेडिशनल लेहंगा परिधान केलेली गौरी खुप गोड दिसतेय. 

वेडींग सीझनमध्ये गौरीचा हा लुक तरुणींना मस्त फॅशन गोल्स देतोय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SNEHSAAJ (@snehsaaj)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive