By  
on  

पाटलांच्या सोनालीने केला कोल्हापुरकर अवधूत गुप्तेंच्या गाण्यावर जबरदस्त रील व्हिडीओ

बिग बॉस मराठी ३ चं हे पर्व खुपच गाजलं. यातील  प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रत्येकाची एक वेगळीच स्टाईल आणि अंदाज या कार्यक्रमामुळे जाणून घेता आला. बिग बॉसच्या घरातली तांबडा पांढरा रस्स्याची  ब्रॅण्ड  एम्बेसेडर आणि अस्सल कोल्हापूरकर सोनाली पाटीलने  प्रेक्षकांची मनं जिंकली. छोट्या पडद्यावरच्या या प्रसिध्द अभिनेत्रीचा बिग बॉस मराठीच्या फिनालेमध्ये सुंदर लुक पाहायला मिळाला. या कार्यक्रमादरम्यानच्या फावल्या वेळेत तिने एक जबरदस्त रील व्हिडीओ शेयर केला आहे. तोसुध्दा अस्सल कोल्हापुरचे गडी प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांच्या गाण्यावर.

 

 

 

सोनाली आणि विकासने पांडू सिनेमातल्या सुपरहिट बुरुम बुरुम गाण्यावर भारी डान्स केला . यात सोनालीचे एक्स्प्रेशन लाजवाबच म्हणावे लागतील. इन्स्टाग्रामवर तिने शेयर केलेल्या  या व्हिडीओला चाहते प्रचंड पसंती देतायत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive