By  
on  

सिध्दार्थ-मितालीची पहिली मकरसंक्रांत, शेयर केले गोड फोटो

पहिल्या मकरसंक्रांतीला नव्या जोडप्याने हलव्याच्या दागिन्यांनी सजण्याची व देवाची मनोभावे पूजा-अर्चा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यंदा अनेक सेलिब्रिट लग्नबंधनात अडकले. त्यापैकी सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही जोडी सर्वात चर्चिली जाणारी जोडी. सोशल मिडीयावर ते सतत सक्रीय असतात. 

यंदा सिध्दार्थ-मितालीची पहिलीच मकरसंक्रात म्हणूनच दोघंही काळा पोशाख परिधान करुन आणि हलव्याच्या गोड दागिन्यांनी सुंदर सजून चाहत्यांना कपल गोल्स देतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive