Video : पुष्पाच्या 'श्रीवल्ली'वर आपल्या आर्चीच्या कातील अदा पाहा

By  
on  

सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा तुफान हीट होतोय, यासोबतच सिनेमातील सर्वाच गाणी लोकप्रिय ठरतायत. नुकताच या सिनेमातील श्रीवल्ली या ट्रेडिंग गाण्यावर आपली सर्वांची लाडकी आर्ची फेम अभिनेत्री रिंकु राजगुरुच्या घायाळ करणा-या अदा पाहायला मिळाल्या. फुलाफुलांची सुंदर साडी नेसून रिंकूने छान टेरेसवर ह्या ट्रेंडीग गाण्यावर रील केलं आहे. 

रिंकूच्या श्रीवल्ली लुक्सवर चाहते फिदा झाले असून त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Recommended

Loading...
Share