प्रजासत्ताकदिन 2022 : मराठी कलाकारांनी उत्साहाने आणि अभिमानाने फडकवला राष्ट्रध्वज

By  
on  

 २६ जानेवारीच्या दिवशी संपूर्ण जग भारताचा सांस्कृतिक वारसा, सैन्य ताकद आणि विकासाची झलक पाहते आणि ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असते. यंदा आपला भारत अमृतमहोत्सवी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, देशभर तो उत्साहात साजरा होत आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळेल. यासोबतच भव्य परेडचेही आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक भारतीयामध्ये आज  प्रजासत्ताकदिनी उत्साह व अभिमान ओसंडून वाहतोय. मराठी कलाकारांनीसुध्दा मोठ्या अभिमानाने प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकवला आहे. 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raj Jadhav (@rjstyle_)

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Krutika Gaikwad (@krutikaim)

Recommended

Loading...
Share