By  
on  

हे गुलाबो ..! लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसला रिंकू राजगुरुचा दिलखेचक अंदाज

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच तिच्या नजाकत आणि अदाकारीने सजलेले छानसे फोटो पोस्ट केले आहेत.

रिंकूने भरजरी गुलाबी रंगाच्या साडीत एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे. 

गुलाबी साडीत रिंकूचा दिलखेचक अंदाज पाहायला मिळतोय. 

गुलाबी साडी आणि त्यावर पूर्ण बाह्यांचा निळ्या रंगाचा ब्लाऊज या स्टायलिश लुकमध्ये रिंकू लय भारी दिसतेय. 

रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. रिंकूच्या या अदांवर चाहते फिदा झाले असून त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive